राळेगाव विधानसभा चे नेतृत्व करण्यासाठी नविन सक्षम उमेदवार देण्यासाठी सामाजिक संघटना पुढाकार घेणार……
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव विधानसभा आदिवासी समाजातील (अनुसूचित जमाती ) म्हणून राखीव मतदारसंघ आहे. चाळीस वर्षे झाली या मतदारसंघात काँग्रेसचे प्रतिनिधी यांनी प्रतिनिधित्व केले परंतु अजुन ही समाज व्यवस्था…
