महाकाली कॉलरी लालपेट कॉलरी रयतवारी कॉलनीतील समस्या; वेकोली प्रशासनाने दिले तात्काळ कार्यवाहीचे आश्वासन!
- मनसे- जिल्हा सचिव किशोर मडगूलवार कुलदिप चंदनखेडे यांच्या नेतृत्वात वेकोली सिजिएम सकारात्मक चर्चा! चंद्रपूर - महाकाली कॉलरी कॉलनीतील नागरिकांच्या समस्या वेकोली प्रशासनाने गंभीरतेने घेतल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून बंद…
