2वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार ,जिवती तालुक्यातील शेणगाव येथील ही संतापजनक घटना
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर चंद्रपूर जिल्ह्यात 2 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील जिवती अतिदुर्गम तालुक्यातील शेणगाव येथील ही संतापजनक घटना आहे. याप्रकरणी पोलिसांनी 21 वर्षीय आरोपीला अटक…
