गणरायाच्या मूर्तीवर दगडफेक करणाऱ्या समाज कंटकावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी. दिनांक १७ सप्टेंबरला मंगळवारला अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर प्रथा व परंपरेनुसार ढाणकी शहरात सुद्धा गणरायाचे विसर्जन जल्लोषात व आनंदात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न होता पार पाडत असताना अंतिम…
