रस्त्याची दुरवस्था झाल्याने विद्यार्थीनी भरवली शाळा ,ऊमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेव ससाने आदोलनाची दखल घेणार का विद्यार्थिनींचा सवाल
उमरखेड:उमरखेड तालुक्यातील ईसापुर ते फुलसावंगी या ४ कि. मी अंतराच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून या खराब रस्त्यामुळे वाहनधारकासह सर्वसामान्यांना या रस्त्याने प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.…
