किरण कुमरे यांची काँग्रेस कडे उमेदवारी ची मागणी
[ शासनाने आदिवासी सेवक म्हणून केला सन्मान ]
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव विधानसभा मतदार संघात काँग्रेस ची दावेदारी भक्कम मानण्यात येते. उमेदवारी बाबत मात्र राजकीय वर्तुळात विविध मतप्रवाह आहे, महाविकास आघाडीच्या दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते नवा…
