ढाणकी: दुर्गा विसर्जन शांततेत संपन्न, ठाणेदार संतोष मणवर यांची प्रशंसनीय कामगिरी
प्रतिनिधी: संजय जाधव ढाणकी येथे पारंपरिक थाटामध्ये दुर्गा विसर्जन मोठ्या उत्साहात आणि अत्यंत शांततेत पार पडले. गावातील तसेच आसपासच्या अनेक दुर्गा मंडळांनी पारंपरिक वाद्यांसह मातेचा निरोप घेतला. यावेळी १४ दुर्गा…
