हळद लावण्याआधीच नवरदेवाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू…
प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी येणाऱ्या काही दिवसाने लग्न सोहळा होणार असतांना हिमायतनगर शहरात खरेदिसाठी येवुन, गावाकडे परत जाणाऱ्या नवरदेवाचा खडकी बा.फाट्यावर दुचाकी अपघातात मृत्यु झाला आहे. हि घटना दि. २४ शनिवारी…
