याडीकार पंजाब चव्हाण यांचा वसंत यौद्धा पुरस्काराने सन्मान,परसबाग असावी दारी कार्यक्रमाचे आयोजन
नागपूर : 09ऑगस्ट 2024. ऑगस्ट क्रांतीदिना आणि नागपंचमीचे औचित्य साधून मनिष नगर,नागपूर येथे थेट चौथ्या मजल्यावर वसंतराव नाईक यांच्या नावाने आरोग्यदायी परसबाग फुलली,फळली आणि बहरली आहे आणि त्याच ठिकाणी परसबाग…
