ढाणकी शहरात असलेल्या मल्टीस्टेट पतसंस्था वाल्यांची शहरांप्रती सामाजिक बांधिलकी किती…??
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी अधिक व्याजदर रकमेला माखून ग्राहकाला आमिष मोठ्या प्रमाणात दाखवायचे आणि रक्कम जमा करून हवा तसा मनसोक्तपणे पैसा वापरायचा आणि ज्यावेळी प्रकरण अंगलट येईल त्या क्षणी पळून जायचे शिखंडी…
