कीटकनाशक फवारणीसाठी पीपीई किटचा सुरक्षित वापराबाबत कृषिकन्यांचे मार्गदर्शन
वरोरा तालुक्यातील सुर्ला गावात आनंद निकेतन कृषी महाविद्यालय,वरोरा यांच्या ग्रामिण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पीपीई किटच्या सुरक्षित वापरावर प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनींनी गावकऱ्यांना पीपीई किटचा योग्य वापर कसा करावा…
