चार महिन्यापासून रखडलेले निराधार योजनेचे अनुदान तात्काळ द्या – शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख आशिष कावटवार यांची मागणी
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम पोंभूर्णा : इंदिरा गांधी व संजय गांधी निराधार योजने अंतर्गत विधवा,अंपग,वयोवृध्द नागरीकांना मिळणारे अनुदान एप्रिल महिन्यापासून मिळाले नसल्यामुळे वृद्ध नागरीकांचे मोठे हाल होत आहे. शासनाकडून…
