तालुका सरपंच संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी मंगळवारला धरणे आंदोलन
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील तालुका सरपंच संघटनेच्या वतीने दिनांक ९ जानेवारी २०२४ रोज मंगळवार ला विविध मागण्या संदर्भात तहसील कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.या धरणे…
