तक्रारदारावर दारू विक्रेत्यांचा हल्ला वडकी पोलिसात गुन्हे दाखल
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजा खैरगाव (जवादे) येथे अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची तक्रार दिनांक ७ ऑगस्ट रोजी गावातील महिला व पुरुष…
