साई पॉलिटेक्निक, किन्ही येथे भविष्यवेधी शिक्षणाची मुहूर्तमेढ
सहसंपादक : रामभाऊ भोयर शेतीवर अर्थव्यवस्था असणाऱ्या राळेगाव सारख्या ग्रामीण भागात दर्जेदार व भविष्यवेधी शिक्षणाची मुहूर्तमेढ साई पोलिटेक्निक कॉलेज च्या माध्यमातून रोवल्या गेलीअभियांत्रिकी क्षेत्रात उच्च-गुणवत्तेचे शिक्षण देण्यासाठी समर्पित असलेली प्रमुख…
