सी.बी.एस.ई. शालांत परीक्षेत चेतन धनराज देवतळे यांचे सुयश
सहसंपादक : रामभाऊ भोयर नुकताच सी.बी.एस.ई .बोर्डाचा निकाल जाहीर झाला यात धानोरा येथील प्रतिष्ठित नागरिक धनराज देवतळे यांचे सुपुत्र चेतन देवतळे यांनी सी बी एस ई बोर्डाच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत…
