टिपेश्वर अभयारण्य पर्यावरण सहल
सहसंपादक :रामभाऊ भोयर गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव व सामाजिक वनीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची सहल टिपेश्वर अभयारण्य येथे नेण्यात आली, टिपेश्वर अभयारण्यातील प्राणी व त्यांची माहिती विद्यार्थ्यांना…
