अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे खडकी येथील शेतकऱ्यांचे तहसीलदार यांना निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खडकी येथील शेतकऱ्यांचे तहसीलदार यांना निवेदनसविस्तर वृत्त असे राळेगाव तालुक्यातील अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याने येथील दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत देण्याची मागणी…
