झाडगाव ग्रामपंचायतमध्ये एकल महीला सीमाताई निखाडे यांचे हस्ते ध्वजारोहण
सहसंपादक : रामभाऊ भोयर भारत वर्षातील 78 वा स्वातंत्र्य दिन 15ऑगस्ट हा कार्यक्रम आगळा वेगळा व सामजिक विचार करुन ग्रामपंचायत चे सरपंच बाबारावजी किन्नाके, उपसरपंच रोशन कोल्हे व कार्यकारिणी सदस्यांनी…
