सेवा ग्रुप फाउंडेशनच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; संघटनेच्या प्रभावी कार्याची प्रशंसा
वरोरा: 12 एप्रिल रोजी द्वारका नगरी येथील हनुमान मंदिर सभागृहात आयोजित केलेल्या सेवा ग्रुप फाउंडेशनच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात 141 युवकांनी सदस्यत्व स्वीकारले. फाउंडेशनने…
