वरोरा शहरातील टोल नाक्याविरोधात मनसेचे निवेदन , 15 दिवसात टोल बंद करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू : मनसे वाहतूक सेना तालुकाध्यक्ष बाळू गेडाम यांचा इशारा
मागील अनेक वर्षांपासून वरोरा शहरात येणाऱ्या हजारो जडवाहन धारकांकडून टोल घेणाऱ्या रोहन राजदीप इन्फ्रास्ट्रचर या कंपनीने टोल वसूल करण्याचा गोरखधंदा लावला आहे . वरोरा शहरात येणाऱ्या उडान पुलाच्या बांधकाम खर्चाची…
