शिकवणी वर्गातच विद्यार्थिनीवर अत्याचार अल्पवयीन विद्यार्थिनीचा बळी; ढाणकी शहरात कडकडीत बंद व निषेध
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी ढाणकी शहरात सर्वसामान्यांनी आपली पाल्य खासगी शिकवणीत मोठ्या विश्वासाने पाठवले असताना नराधम शिक्षकाने विश्वासघात करून अत्याचार केला व ती गर्भवती राहिली या दरम्यान नराधम शिक्षक असलेल्या संदेश गुंडेकर…
