सोनामाता हायस्कूल चहांद येथे महावाचन दिन साजरा

सहसंपादक : रामभाऊ भोयर डॉक्टर य.मो. दोन्दे सार्वजनिक शैक्षणिक ट्रस्ट च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त, तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत सोनामाता हायस्कूल चहांद येथे महावाचन हा उपक्रम…

Continue Readingसोनामाता हायस्कूल चहांद येथे महावाचन दिन साजरा

माजी नगरसेविका न.पं.राळेगाव वैशाली ताई (पेंद्राम) कोराम यांना राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार व परिवहन विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव पदी निवड

सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मुंबई चे वतीने 12 जाने.ला आयोजित राजमाता जिजाऊ साहेब भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस…

Continue Readingमाजी नगरसेविका न.पं.राळेगाव वैशाली ताई (पेंद्राम) कोराम यांना राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार व परिवहन विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव पदी निवड

गांवकारभाऱ्यांचा मानधनासाठी संघर्ष
चार वर्षांपासून मानधन रखडले सरपंच,उपसरपंच मानधना पासून वंचित तर सदस्यांनाही मिळे मासिक भत्ता

सहसंपादक: रामभाऊ भोयर गावं कारभारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यातील ७३ गावच्या सरपंच उपसरपंच यांना पाच ते सहा महिन्यापासून मानधन मिळाले तर नाहीच मात्र ग्रामपंचायत सभागृहात बैठकीसाठी नियमित हजेरी लावणाऱ्या सदस्यांचा…

Continue Readingगांवकारभाऱ्यांचा मानधनासाठी संघर्ष
चार वर्षांपासून मानधन रखडले सरपंच,उपसरपंच मानधना पासून वंचित तर सदस्यांनाही मिळे मासिक भत्ता

राळेगाव तालुक्यातील सावरखेडा येथे सामाजिक प्रबोधन मेळावा व विदर्भस्तरीय भव्य चौताली दंडार स्पर्धेचे आयोजन

आदिवासी समाजातील विध्यार्थानी आपली कलासंस्कृती जपतच शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे : वसंत पुरके माजी शिक्षणमंत्री म.रा. राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर दिनांक १४-१-२४ रोजी राळेगाव तालुक्यातील सावरखेडा येथे क्रांतीवीर श्यामादादा…

Continue Readingराळेगाव तालुक्यातील सावरखेडा येथे सामाजिक प्रबोधन मेळावा व विदर्भस्तरीय भव्य चौताली दंडार स्पर्धेचे आयोजन

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राळेगाव तालुका अध्यक्षपदी राजेंद्र तेलंगे यांची फेर निवड

सहसंपादक : रामभाऊ भोयर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्रातील जिल्हावार,तालुकावार पदाधिकारी निवड करण्यात येत असून राळेगाव तालुका अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे.राळेगाव तालुक्यातील रावेरी ग्रामपंचायतीचे सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे…

Continue Readingभारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राळेगाव तालुका अध्यक्षपदी राजेंद्र तेलंगे यांची फेर निवड

जि प उच्च प्राथमिक उर्दू शाळेत शिक्षण समिती गठीत
शे अनिस यांची दुसऱ्यांदा अध्यक्ष पदी निवड

फुलसावंगी _(दि १६) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेत दिनांक १३ जानेवारी रोजी पालक सभा आयोजित करण्यात आली होती पालक सभेत दोन वर्षा करीता शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष…

Continue Readingजि प उच्च प्राथमिक उर्दू शाळेत शिक्षण समिती गठीत
शे अनिस यांची दुसऱ्यांदा अध्यक्ष पदी निवड

बोर्डा येथील सरपंच ऐश्वर्या खामनकार यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

वरोरा तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत असलेल्याबोर्डा सुर्ला ग्रामपंचायत मध्ये 2021 साली झालेल्या निवडणुकीत 3 अपक्ष तर उर्वरित 10 सदस्य एकाच पॅनल मधून निवडून याआल्यानंतर सर्वानुमते सरपंच म्हणून ऐश्वर्या खामणकर…

Continue Readingबोर्डा येथील सरपंच ऐश्वर्या खामनकार यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

सोनामाता हायस्कूल चहांद येथे राज्य क्रीडा दिन साजरा

सहसंपादक: रामभाऊ भोयर दिनांक 15 जानेवारी 2024 चहांद महान कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जन्मदिवसानिमित्त राज्य क्रीडा दिन मोठ्या उत्साहात सोनामाता हायस्कूल चहांद मध्ये साजरा करण्यात आला. ऑलिंपिक या आंतरराष्ट्रीय क्रीडा…

Continue Readingसोनामाता हायस्कूल चहांद येथे राज्य क्रीडा दिन साजरा

दप्तर विरहित शाळा उपक्रम

सहसंपादक : रामभाऊ भोयर अंतरगाव-शनिवार दिनांक १३ जानेवारी २०२४ रोजी गाडगे महाराज विद्यालय अंतरगाव येथे दप्तर विरहित शाळा उपक्रम राबविण्यात आला…सर्व विद्यार्थी छान कोवळ्या उन्हात बसली होती, कार्यक्रमाची सुरुवात राजकुमार…

Continue Readingदप्तर विरहित शाळा उपक्रम

खैरी जि. प. केंद्र शाळेत जनजागृती अभियान व ग्रामस्वच्छता विषयावर प्रबोधन: जनजागृती शिक्षण प्रसार मंडळाचा उपक्रम

सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील खैरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, खैरी येथे १३ जानेवारी२०२४ रोजी जनजागृती शिक्षण प्रसार मंडळ या संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम भाऊरावजी साळवे रा.…

Continue Readingखैरी जि. प. केंद्र शाळेत जनजागृती अभियान व ग्रामस्वच्छता विषयावर प्रबोधन: जनजागृती शिक्षण प्रसार मंडळाचा उपक्रम