शेतकऱ्यांचा पोळा सण साजरा करण्यासाठी शासकीय सुट्टीची मागणी – यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी समाजाची भूमिका
सहसंपादक : रामभाऊ भोयर भारत हा कृषिप्रधान देश असूनही शेतकऱ्यांची परिस्थिती चिंताजनक असल्याचे दिसून येते. विशेषतः पोळा या पारंपारिक सणाच्या संदर्भात महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सुट्टी मिळत नसल्याचा शेतकरी समाजाचा गंभीर…
