अभिनेता शहबाज खान यांच्या हस्ते प्रकाश सोनवणे यांना भारत बिजनेस अवार्डने सन्मान
देविदास ग्रुप अँड कंपनी तर्फे संपूर्ण भारतातील उद्योजकांसाठी लोणावळा येथे दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी उद्योजक ट्रेनिंगचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात निवडक उद्योजकांना भारत बिजनेस अवार्ड देऊन गौरविण्यात…
