चळवळी टिकणे ही काळाची गरज-प्रा.डॉ.अशोक राणा
मराठा सेवा संघाचा 33 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
वणी :- मतभेदांच्या पलीकडे जाऊन व्यक्तीपूजेपेक्षा समाजोपयोगी विचारधारेच्या संवर्धनासाठी सामाजिक चळवळी टिकल्या पाहिजे, तरच समाजात शांतता, सुव्यवस्था नांदेल आणि विवेकी समाजाचं स्वप्न साकार होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, इतिहास संशोधक…
