सार्वजनिक बांधकाम उपविभाग राळेगाव ची नगराध्यक्ष यांनी केली तक्रार, वरिष्ठ अभियंता यवतमाळ यांच्या कडे तक्रार
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव शहरात काही प्रभागात विकास कामाचे भूमिपूजन सार्वजनिक बांधकाम उपविभाग राळेगाव चे वतीने राळेगाव चे आमदार अशोक उईके यांच्या निधीतून आयोजित केले होते, ह्या सर्व विकास…
