फुलसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्ह्यात प्रथम
माहागाव प्रतीनीधी :- संजय जाधव महागाव तालुक्यातील मोठे बाजारपेठ असलेल्याप्राथमिक आरोग्य केंद्र फुलसावंगी येथे जवळपासच्या मराठवाडा माहूर तालुक्यातून व परिसरातील ३० ते३२ गावातून गरोदर महिला प्रसुती करण्याकरिता येतात. आरोग्य केंद्रातील…
