धानोरा येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपण व पो स्टे वडकी येथे रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग
सहसंपादक : – रामभाऊ भोयर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून धानोरा येथे हरित संदेश आणि सामाजिक बांधिलकी दर्शवणारे दोन विशेष उपक्रम पार पडले. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, धानोरा येथे…
