हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय लागत मेडिकल कॉलेजची जागा निश्चित करा:माजी आमदार तिमांडे यांचे नेतृत्वात आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन
हिंगणघाट शहरातील जनतेची मागणी. हिंगणघाट:- २७ जुन २०२४हिंगणघाट शासकीय मेडीकल कॉलेजसाठी उपजिल्हा रूग्णालयाला लागुन असलेल्या ४१ एकर जागा निश्चित करण्यात यावी तसेच वर्धा जिल्यातील सिंदी(रेल्वे) ला तालुका घोषित करणयात यावे…
