बांद्रा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन,तीन दिवस विविध उपक्रमाची रेलचेल
. वरोरा तालुक्यातील बांद्रा (बोरगाव )येथे ब्र. वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा ५५ वा पुण्यतिथी महोत्सव १५-१६-१७ जानेवारी रोजी तीन दिवस श्री हनुमान मंदिर देवस्थान बांद्रा येथे विविध उपक्रमांनी…
