“मॅसेज टू मुन” या उपक्रमा अंतर्गत नेताजी विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची निवड
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर प्रथम एज्युकेशन फौंडेशन राळेगाव च्या वतीने गेल्या 23 वर्षांपासून विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. या उपक्रमा अंतर्गत2020 पासून क्रिएटिविटी क्लब च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हिताच्या विविध…
