वडकी पोलिसांची अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर धडक कार्यवाही: दोन दिवसात दोन ट्रॅक्टर वर कारवाई
सहसंपादक: रामभाऊ भोयर वडकी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या चहांद इथे अवैध रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर जात असताना वडकी पोलीसानी त्या ट्रॅक्टरला थांबण्यास सांगितले असता तो पळून गेला व जाता जाता…
