रेशन कार्डवर साखर व खाद्यतेलाचे वाटप करा सजग भ्रष्टाचार निर्मूलन महासंघाची मागणी
प्रतिनिधी:लता फाळके कोरना संसर्ग विषाणूच्या धर्तीवर सुरू असलेल्या लाॅकडाऊन मुळे जीवनावश्यक वस्तुच्या किंमती मोठया प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्य व मोलमजुरी करणाऱ्यांचे अतोनात हाल होत असल्यामुळे रेशन कार्डवर इतर वस्तु बरोबरच साखर,तेल…
