निंगनूर ग्रामपंचायत येथे विरपुत्र सचिन भोळे व महाराष्ट्र पोलीस ज्ञानेश्वर प्रल्हाद जाधव यांच्या हस्ते झेंडावंदन
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणारे निंगनूर येथील सैनिक सचिन भोळे व निंगनूर अंतर्गत येणारी नागेशवाडी येथील मुंबई येथे पोलीस दलामध्ये…
