वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारले स्मृतीद्वार..!, सामाजिक बांधिलकीचा आदर्श : संजय पोपट यांचा स्तुत्य उपक्रम
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव : स्थानिक कापड व्यावसायिक व सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारे संजय सुशीलाबेन बाळकृष्ण पोपट यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राळेगाव येथील मोक्षधाम परिसरात भव्य स्मृतीद्वार उभारून…
