आरक्षणासाठी युवकाचे विष प्राशन , मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण मंडपात तरुणाने घेतले विष
उमरखेड :- मागील सात दिवसापासून तहसील कार्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या उपोषण मंडपात आरक्षणाची मागणी घेऊन एका 35 वर्षीय युवकाने विष प्राशन केल्यामुळे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली आहे. सविस्तर…
