वडकी ठाणेदाराची जनावर तस्करीवर धडक कार्यवाही: ३४ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त
सहसंपादक : रामभाऊ भोयर वडकी पोलीस स्टेशनचे दक्ष ठाणेदार विजय महाले यांना दि. १०/०८/२०२३ रोजी वडनेर कडून आदीलाबादकडे कंटेनर वाहनामध्ये अवैधरित्या म्हैस जातीचे जनावर घेऊन जात असल्याची मिळालेल्या गोपनीय माहितीवरून…
