रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड वणी येथे स्वतंत्र दिवस वृक्षारोपण करीत उत्साहात साजरा
रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड वणी येथे स्वतंत्र दिवस साजरा करण्यात आला तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण आणि मिठाई वाटण्यात अली. या वेळी श्री रविभाऊ बेलूरकर (संचालक रिलायन्स बीपी मोबिलिटी लिमिटेड वणी)…
