शहरातील दानशूर व्यक्तीमत्व म्हणून विजय भाऊ चोरडिया ,वाढदिवसाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन
वणी : प्रतिनिधी नितेश ताजणे विजयभाऊ चोरडिया यांची सामाजिक बांधिलकीशी जोडलेलं नातं समजाव अशी त्यांची ओळख मानवी हिताच्या दृष्टिकोनातून सामाजिक उपक्रम राबविणारे विजय चोरडिया यांचा येत्या ४ सप्टेंबरला वाढदिवस साजरा…
