सोनामाता हायस्कूल चहांद येथे नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन निमित्त राखी निर्मिती स्पर्धा
दिनांक 30 ऑगस्ट 2023. सोनामाता हायस्कूल चहांद येथे नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन या सणाचे औचित्य साधून, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी राखी निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली, यामध्ये वर्ग पाच…
