महतपुरी महाराज यांच्या मठात वृक्षारोपण करुन “‘ गुरुपौर्णिमा “‘ कार्यक्रम साजरा केला – मधुसूदन कोवे
सहसंपादक : रामभाऊ भोयर गुरुपौर्णिमा गुरू शिष्य यांचे परंपरा, संस्कृती जपणारे नातं दरवर्षी प्रमाणे या वर्षी महतपुरी महाराज यांच्या मठात वृक्षारोपण करून, भजन भक्ती भावाने कार्यक्रम आयोजित केला होता या…
