न्यूज पोर्टल च्या बातमी संदर्भात राजु कुकडे यांच्यावर दाखल गुन्हा चुकीचा,केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या डिजिटल माध्यमांबाबत पोलीस अनभिज्ञ कां ?
वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत मागील काही दिवसात घडलेले प्रसंग व त्यांवर प्रसारमाध्यमांनी केलेले प्रहार यामुळे जनसामान्य माणसात पोलिसांबद्दल असंतोष निर्माण झाला आहे. दरम्यान भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टल चे संपादक राजु…
