ढाणकी खंड १ चे तलाठी प्रदीप शिवणकर यांची प्रशासकीय बढती बदली त्यानिमित्ताने सत्कार व निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी:: प्रवीण जोशीयवतमाळ. दिनांक २९ जुलै २०२३ ला शनिवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयामध्ये ढाणकी खंड १ चे तलाठी प्रदीप कुमार शिवणकर यांची प्रशासकीय बदली आणि बढती झाल्याच्या निमित्ताने…
