राळेगाव तालुक्यातील बोरी ईचोड येथे हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मुर्तीदिनानिमित्त विनम्र आदरांजली वाहिली
i राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) बोरी इचोड येथे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख वर्षाताई मोघे यांच्या घरी हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून…
