राळेगाव तालुक्यात डेंग्यू आजाराने घातले थैमान ,कठोर उपाय योजना करण्याची गरज. ,आरोग्य यंत्रणे पुढं पुन्हा मोठं आव्हान.
1 राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) तालुक्यातील खैरी, पिंपरी, झाडगावसह आष्टोना या ठिकाणी डेंग्यू आजाराचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने तालुक्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत आरोग्य यंत्रणेने वेळीच उपाययोजना…
