५० हजाराची लाच घेणाऱ्या पोलीस निरीक्षका सह दोन कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) तालुक्यातील मुकटबन पोलीस स्टेशन गेल्या काही दिवसांपासून वादात अडकलेले मुकुटबन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धर्मा सोनुने,सहाय्यक फौजदार ऋषी ठाकूर तत्कालीन रायटर सध्या मारेगाव पोलीस स्टेशन…
