जटपूरा गेट वाहतूक कोंडीविरुद्ध संघटनांची एकजूट,विविध संघटनांचा एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार
प्रतिनिधी:उर्मिला पोहिनकर,चंद्रपूर चंद्रपुर: महानगरातील जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी नित्याचीच अडचण झाली आहे. या वाहतुक कोंडीमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे या समस्येवर चर्चा व उपाय शोधण्यासाठी चंद्रपूर बचाव संघर्ष…
