ढाणकी शहरात देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा संपन्न
प्रतिनिधी:: प्रवीण जोशीढाणकी.. सर्वत्र निवडणुकीची गडबड सुरू असताना शहरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते सध्या मोठ्या प्रमाणात व्यक्ती भौतिक सुखात रममान झाला असताना सकारार्थी विचाराच्या निर्मितीची गरज असते ते विचार…
