उद्योगपती रतन टाटा यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उरण तालुका तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली
. उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )प्रसिद्ध उद्यापती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांनी मुंबईतील बीच कँडी रुग्णालयात बुधवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. मृत्यू समयी त्यांचे वय ८६ वर्षे होते.…
